डॉ. गुगल आणि पेशंट

  • 8.1k
  • 1
  • 2.6k

आजकाल पेशंट डॉक्टरकडे यायच्या अगोदर गूगल पारायण करूनच येतो का, असा प्रश्न मला हल्ली सारखा पडतो..बरं, त्यातून जेवढी माहिती हवी आहे किंवा शंका निरसन पुरतचं गुगलकडे न पाहता, क्लिनिक मध्ये येवून डॉक्टरचीचं उलट परीक्षा घेतली जाते..मी काही सांगायच्या आत ," मला वाटतं डॉक्टर , मला PCOS चं असणार म्हणून माझी पाळी दोनदोन महिने पुढे जाते " असं सांगणाऱ्या मुली..किंवा" मला वाटतं डॉक्टर , माझी RA टेस्ट , Uric acid, vit B 12 , vit D3 टेस्ट करून घ्या.. माझ्या पायाचे सांधे खुपचं दुखतात..मी तर अशा पेशंटकडे बघतचं राहते.."अरे मानवा , तुझं वजन बघ , किती वाढलं आहे.ते तुझ्या लक्षात येतंय