साक्षीदार - 5

  • 8.1k
  • 4.5k

साक्षीदार प्रकरण ५ईशा अरोरा पाणिनी च्या ऑफिसात बसून मुसमुसत होती. पाणिनी तिच्या कडे कोणतीही सहानुभूती न दाखवता बघत होता.“ तुम्ही हे करायला नको होत.” ईशा म्हणाली.“ काय?” पाणिनी म्हणाला.“ त्याला भेटायला नको होत तुम्ही.अत्यंत निर्दयी आहे तो.”“ त्याच्या पेक्षा मी जास्त आहे.”“ तुम्ही त्यांच्या म्हणण्या प्रमाणे पेपरात जाहिरात का नाही दिली?” –ईशा“ फार पैसे मागत होते ते.त्यांना वाटलं आपण नमवू शकू ” पाणिनी म्हणाला“ तुम्ही घरी येऊन अरोराला धमकी द्यायला नको होती.धमकी ने घाबरणारा माणूस नाहीये तो.मांजराला जसं कोपऱ्यात घेरलं तर ते उलटून हल्ला करतं ना ,तसा तो आहे. ”-ईशा“ काय करेल तो करून करून?”“ तो तुम्हाला बरबाद करेल.त्याच्या कडे