बावरा मन - 9 - South Seap Pearl Necklace

  • 10.2k
  • 5.2k

सकाळी सियाला जाग आली तेव्हा ती अंकितच्या मिठीत होती... त्याच्या चेहेऱ्यावर आनंद दिसत होता... कालची रात्र आठवून तिच्या गालावर लाजेची लाली चढली... ती उठायला बघते तर अंकितच्या हातांचा तिच्या कमरेभोवती विळखा होता.. हळुच त्याचा हात बाजूला करून ती पटकन रेडी होऊन येते.... छान अशी सिम्पल साडी नेसून ती आरशासमोर उभी राहते आणि तयारी करायला घेते... तिच्या कमरेला हातांचा विळखा बसतो तेव्हा ती मिरर मध्ये बघते... अंकित तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवून तिला बघत होता.. " Good Morning बायको..." अंकित तिचे मानेवरचे केस पुढे करून ओठ टेकवतो.. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा येतो... पण ती पटकन भानावर येते... " अंकित सोड मला....