साक्षीदार - 4

  • 8.4k
  • 4.5k

साक्षीदार प्रकरण ४ पाणिनी पटवर्धन पोलीस मुख्यालयातल्या गुप्तहेर विभागात आला. “इथे प्रेरक पांडे आहे ?”- त्याने विचारलं त्यांने ज्या माणसाला हे विचारलं, त्याने प्रेरक पांडेला हाक मारली. “तुझ्याकडे आलंय कोणीतरी ”- तो म्हणाला. दार उघडलं गेलं आणि प्रेरक पांडे बाहेर आला. त्याने पाणिनी पटवर्धन कडे बघितलं आणि हसला. तो उंच आणि सडपातळ देहयष्टीची असलेला माणूस होता. पाणिनी पटवर्धन ने त्याच्याकडे बघून हात केला. “ प्रेरक मला वाटते तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीतरी आहे.” पाणिनी त्याला म्हणाला “ छान. येतो मी तुझ्या बरोबर बाहेर.” तो म्हणाला ते दोघे दारातून बाहेर पडले. “ माझ्याकडे आलेल्या एका प्रकरणात मी एका साक्षीदाराच्या मागावर आहे आता