पेरजागढ- एक रहस्य.... - २५

  • 6.7k
  • 2.9k

२५. पवन चकव्याच्या तावडीत.... मला त्या गडाबद्दल समजून घेण्यासाठी एक एकांत हवा होता.आणि इतक्या येरझारा घालून मी बऱ्यापैकी माहिती गोळा केली होती.घरी परतताना काकाने काही दिवस राहण्याची खूप विनंती केली होती.पण मी लवकरच परतणार म्हणून असं समाधानपूर्वक त्यांना सांगितलं होतं.त्यासाठी त्यांचे दोन ते तीन वेळा कॉल येऊन गेले होते. तितक्यात बहिणींचा लागलेला जिव्हाळा ,काकुंचे मायाळू प्रेम आणि असं बरंच काही होतं.जे मला कधीच परकं वाटत नव्हतं.अगदी आपल्यात घेतल्या प्रमाणे वाटत होतं. दिवसेंदिवस एक माह चालला गेला होता.पण अजूनही मी तिथेच होतो.मृत्यूचे काहीच रहस्य माझ्या हातात आलं नव्हतं.मनामध्ये एक प्रकारचं संताप उसळ्या मारू बघत होतं.उगाच रिकाम्या खोलीत येरझारा टाकून मन कुठेतरी