तिची बात लय बडी।

  • 8.1k
  • 1
  • 2.4k

तिची बात लय बडी।वाजवला दरवाजा, तिनं उघडली कडी। मंग काय राजेहो, तिची बात लय बडी। दह्याचा धंदा, दही विकाले गेलो। नाकात गेली माशी, मग शिकाले गेलो। शेणाचं कालवण , ती टाकत होती सडी। अन काय सांगू राजेहो, तिची बात लय बडी। अशी ना भौ, ती दिसाले होती। चमक जशी मोराच्या पिसाले होती। थबकलो तिथी, विचारलं दही। आज राहू द्या दाजी, मंग बघू म्हणली कही। अन फिगर तिची बघून, गेली मडक्याले तडी। अन काय सांगू राजेहो, तिची बात लय बडी। मले लयच भावला, तिचा अनोखा नखरा। घडी घडी गल्लीत, मारत होतो चकरा। आवाज माया जाताच, ती हारखून आली। जणू आज माया