बावरा मन - 8 - सियांकित..

  • 11.4k
  • 5.6k

सर्व कार्यक्रम आवरल्याने घरातील पाहुणे रिसेप्शन नंतर परतले होते.... समिधाची फॅमिली ब्रेकफास्ट नंतर निघणार होते... रिद्धीने सकाळी उठल्यावर वंशला Good Morning msg केला होता... त्यावर त्याचा good morning msg आणि emoji आला होता.. रिद्धी आणि सिया रेडी होऊन खाली आल्या.... मंजिरी आणि रोहिणी मंदिरात घेऊन जाण्याचे साहित्य चेक करत होत्या... "Good Morning आई... Good morning मम्मी" ( रोहिणी )... रिद्धी दोघींना हग करते..." Good Morning..." मंजिरी आणि रोहिणी दोघींना विश करतात.... " बर सिया तयारी झाली ना.... आणि रात्री वंशच्या घरचे येणार आहेत लक्षात आहे ना... " मंजिरी मागे वळत बोलतात." रिधु हे काय तु अजून तयार नाही झालीस...