Arranged marriage - 3

  • 11.4k
  • 5.9k

Continue रात्री कृतार्थ त्याच्या रुम मध्ये येऊन बघतो तर हिमानी अजुनही जागी असते. ती सोफ्यावर बसून कोणती तरी बुक वाचत असते. तो येतो तरी तिचं लक्ष नसते. तिने नाइट ड्रेस घातला होता.तिची केस पण मोकळी होती. तिचे केस फक्त खांद्यावर येतील एवढेच होते पण तरी ते तिला suit व्हायचे.  " madam आज पण जाग्या आहेत?? आणि बुक वाचतेय?? आज पण काहीतरी बोलणार असेल का?? नाही म्हणजे काल पण तर कंपनी जॉईन करवून घेण्यासाठी माझी वाट बघत बसली होती. आज काय बोलणार असेल??" तो मनातच विचार करत रुम मध्ये शिरला. तो हळूच तिच्या जवळ जातो आणि बुक वरिल नाव वाचायचा