Arranged marriage - 1

  • 16.3k
  • 7.4k

संध्याकाळची वेळ होती. हिमानी तिच्या सासूबाई सोबत गार्डन मध्ये बसलेल्या होत्या. संध्याकाळचे वातावरण खूप आल्हाददायक झाले होते. थंडीचे दिवस होते म्हणून थोडासा गारवा वाढला होता. सासू आणि सुन त्यांच्या गप्पा गोष्टीत गुंतल्या होत्या. बोलता बोलता अचानक हिमानी च्या सासूबाई शांत झाल्या. त्यांचे डोळे पाणावले होते. हिमानी तिच्या सासूबाई ला असं बघून अस्वस्थ होते. ती त्यांच्या हातावर हात ठेवून त्यांना काळजीने विचारते. हिमानी : आई .. काय झालं??? सासूबाई : हिमानी बाळा... आपली कंपनीची अवस्था सध्या ठिक नाही आहे. हे ( हिमानी चे सासरे) पण खूप टेंशन मध्ये आहेत सध्या. कंपनी ला पुर्ववत करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल पण त्यांची