सृष्टीचे संगीत हा पाऊस

  • 7.5k
  • 2.9k

" सृष्टीचे संगीत हा पाऊस" . ममता सारडा "वैदर्भी , आता तुझा सहावा महिना सुरू होईल , आमच्या राणी चे सगळे डोहाळे पूर्ण झाले की नाही ...?आणखी काही हवं का आमच्या लाडकी ला ? "माझ्या सासूबाई मला विचारत होत्या."आई , माझे सगळे डोहाळे पूर्ण झाले आहेत ,आईस्क्रीम खाऊन झाले , आंबे, उसाचा रस , लस्सी, पन्हे , टरबूज, सगळे झाले , आता ..बस , एकदाची ही गर्मी जाऊदेत आणि छान मस्त पाऊस यावा... मग मला छान पावसात चिंब भिजायचंय.." "असं ..तर,. आमच्या सुनबाईला आता पावसाचे डोहाळे लागलेत."मी विचार केला... खरच ...आता मला पावसाचे डोहाळे लागलेत की काय ? पाचवा महिना