नितीकथा

  • 9.7k
  • 3.1k

मराठी नितीकथा----------------------- १ “ गु रु “ मच्छिंद्र माळी, पडेगांव, औरंगाबाद .एका शाळेतील हा प्रसंग आहे.संस्कृतचे शिक्षक एका विद्यार्थ्याला मोठमोठ्याने खडसावून विचारत होते.’ तुला व्याकरणाचे नियम पाठ सांगितले होते, का पाठ केले नाहीस?’ मुलगा परोपरीने सांगत होता’ त्याने रात्रभर पाठांतर करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्याच्या लक्षात काहीच राहिले नव्हते’ का? का नाही राहिले लक्षात ? मला ठाऊक आहे त्यावर गुरुजीं व्याकरण फार कठीण आहे. पण अरे तु म्हणतोस रात्रभर प्रयत्न करुनही तुझ्या लक्षात काहीच नाही असे का? शिक्षकाचा पारा चढत होता. त्या मुलाचे डोळे भरुन आले. दाटल्या कंठाने तो म्हणाला ‘क्षमा करा गुरुजी पण खरच काही लक्षात नाही.त्यावर गुरुजींनी शांतपणे