स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 1

  • 26.5k
  • 1
  • 16.4k

"बाबा...आज पण तू लेट येणार का...???" एक 4 वर्षाची मुलगी.. आपल्या बोबड्या भाषेत तिच्या बाबाला म्हणाली...!!जाणार तो...जागीच थांबला तिचा ' बाबा ' तो पाठी वळला....!! आणि गुडघ्या वर बसतं तिचे इवलेसे हात हातात घेत तिला म्हणाला...." नो बेबी....आज मी नक्कीच लवकर येणार...आणि तुला बाहेर फिरायला घेऊन जाणार..." तो विश्वासाने म्हणाला...तशी ती खुश होत त्याला बिलगली.. " प्रॉमिश बाबा? " ती तिचा छोटा हात पुढे करत त्याला म्हणाली.... तस त्याने आपला हात तिच्या हातावर ठेवतं तिला म्हणाला..."बेबी आय प्रॉमिस... मी नक्कीच लवकर येईल..."तो तिच्या गालावर किस करत म्हणाला... तशी ती खुदकन गालात हसली आणि त्याच्या गालावर किस दिली...."बाय बाय बाबा.... लवकर