ती रात्र - 4

  • 20.5k
  • 1
  • 8.3k

मानसी सागणात होती खरं पण मला काय खरे वाटले नाही आमच्या असेच गप्पा अजून चालू होते तेव्हा राज मध्येच बोला आपण एक गेम खेळू त्या गेम साठी सर्वांनी काही तरी अवघड काम एका चिठ्ठीमध्ये लिहायचं आणि एका डब्या मध्ये टाकायचे आणि गोल करून बसीचे आणि मध्ये बोटेल फिरवायची आणि त्या बोलतात चे तोंड जाच्या कडे असेल त्यांनी त्या डब्या मधली एक चिट्ठी काढायची आणि त्यात लीहाले आहे ते करायचे आमच्या साठी तर तो नवीनच गेम होता पण आमी एकले होते त्या बद्दल ठीक आहे आमी पण खेळायला सुरुवात केली सर्वांनी आपले आपले टास्क लिहून चिठ्ठी तयार केली आणि एका डब्या