सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 10

  • 9.2k
  • 4.1k

ती आणि मल्हार ज्या हॉटेलमध्ये आले होते तिथेच विक्रांत ही आला होता. संदीप विक्रांत कडे बघून हसत होता . सँडी का हसतो आहेस त्याने विचारले. विकी नक्की तू त्या संयोगीता च्या प्रेमात पडला आहेस चेहरा बघ तुझा कसा फुलला आहे तिला बघून. अस काही ही नाही सँडी. ओहह रियली आता तू मला नको सांगू विकी, मी तुला आज ओळखत नाही. तसा विक्रांत ही गालातल्या गालात हसला. खर आहे तर मान्य कर त्यात काय प्रेम करणं हा गुन्हा थोडीच आहे? जी व्यक्ती आपल्याला मना पासून आवडते तिच्यावर प्रेम करणं काही ही गैर नाही विकी. पण सँडी तिच्या कडे बघ ती त्या