अपूर्ण..? - 17

  • 9.2k
  • 1
  • 4.1k

अपूर्ण.. ?? भाग 17 Stretcher चा आवाज ️ इकड़ून तिकडे धावपळ करणारी लोकं, बिल भरण्यासाठी लांबच लांब रांगा कुठे आरडाओरड चालू होती तर कुठे मुसमुस रडण्याचा आवाज येत होता आणि मोठ्या अक्षरात लिहिलेल #city hospital ह्या सर्व गोंधळात कुठेतरी कोपर्य एका ठिकाणी नजर लाऊन बसलेली स्वरा.. चेहऱ्यावर भाव शून्य पण मनात उठलेल वादळ... त्याला कारणही तसच होत आत एका रूममधे वर्धाच्या शेजारी सिड बसलेला तिच्या डोक्याला मलम पट्टी करत होता सिड iam fine हे बघ काहीही नाही झाल आहे डोक्यावरचा हात काढत. अरे फक्त थोड़स लागल आहे बस्स वर्धाने बोलताना हात त्याच्या हातावर ठेवला. तिच्या अश्या वगण्याने त्याचा बराचसा