एक अनुभव....... धडा देणारा

  • 9k
  • 1
  • 3.2k

आम्ही गेल्या शनिवारी बाजार करून येत होतो तस मी कधी जात नाही पण मम्मी आलेली म्हणून तिच्यासोबत गेलेले. तेव्हा एक ट्रॅक्सवाला थांबला होता. आम्ही त्या ट्रॅक्स मध्ये बसलो तेव्हा एक चार सिटा भरलेल्या थोडा वेळ थांबाव लागल नंतर आणखी काही लोक आली ती पण चढली पण टॅक्स वाला पुढे जायला तयार होईना आणखी दोन येवू दे थोड्या लांब असलेल्या गावच्या मग जावूया अस करत करत त्याने खूप वेळ घालवला नंतर आणखी काही लोक आली पण तरीही तो जाईना लोक कंटाळत तर होती पण तो काही जाईना झाल अस कि त्या ट्रॅक्स मध्ये चढलेले थोडेच पॅसेंजर लांब च्या गावचे होते आणि