इंद्रजा - 5

  • 12.6k
  • 1
  • 7k

भाग-५ इंद्रजीत घरी आला......माई त्याची वाट पाहत बसल्या होत्या......तोवर तो आला.... ममता- इंद्रा...ही वेळ झाली का यायची? इंद्रजीत- स सॉरी माई...ते काम ज जास्त... ममता- खोट कधीपासुन बोलायला लागलास..?अनुला मी फोन केला होता ती बोलली की तू दुपारीच निघुन गेलेला...मला विभाच समजल आणि तू काय केलास हे देखील समजल...योग्य केलास तू बाळा...पण आता तुला काय झाल आहे? उशिरा का आलास? इंद्रजीत- मम माई कक काही नाही...मला झोप आली आहे...मी जातो हु...गुड़ नाइट.. ममता- इ इंद्रा?...काय झाल आहे याला..आता लवकरच काय ते निर्णय घ्यावा लागेल नाहीतर माझा मुलगा असच एकटा राहून दुःखी राहणार...बाप्पा सगळ तुझ्यावर आहे आता... इंद्रा त्याच्या खोलीत गेला......शूज