सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 3

  • 8.9k
  • 1
  • 4.9k

अनाथ मुलांना त्या पैशाचा उपयोग होईल . आज विक्रांत आणि संयोगिताला हॉस्पिटल मध्ये येवून चार दिवस झाले होते. विक्रांत सकाळीच संयोगीता ला बघुन आला होता. ती अजुन शुद्धिवर आली नव्हती. दुपारी संदीप आला त्याने विक्रांत साठी नवीन सेल फोन आनला होता कारण एक्सीडेंट मध्ये विक्रांत आणि संयोगीता चा फोन ही डैमेज झाला होता. विक्रांत हा न्यू फोन तुझ्या साठी यात मी माझ्या कडचे बरेच कॉन्टैक्ट ऍड केलेत बघ अजुन कोणाचे नम्बर हवेत तुला. ओके सैंडी . मि. विक्रांत देयर इज अ गुड़ न्यूज फ़ॉर यू म्हणत डॉक्टर रूम मध्ये आले. काय झाले डॉक्टर विक्रांत ने विचारले? मि. विक्रांत तुमची वाइफ