सप्तपदी (साथ जन्मोजन्मीची) - 2

  • 9.9k
  • 6.4k

विक्रांत संयोगीता चा विचार करत होता . ती लवकर बरी व्हायला हवी तिच्या शिवाय आयुष्याला काही अर्थ नाही. का हा अपघात झाला ? दोन वर्ष ख़ुप छान आनंदात गेली संयोगीता ही ख़ुप प्रेम करायची विक्रांत वर . विक्रांत ची गीतु जान होती. तिला थोड़ सुद्धा तो दुखवत नव्हता त्याला कोणाचे प्रेम आयुष्यात मिळाले नाही जे सोबत होते ते त्याचे मित्रच त्याला जीव लावत होते. संदीप तर भावा सारखा त्याला जीव लावत होता. विक्रांत पुण्यातील टॉप टेन बिझनेस मन पैकी एक होता. त्याच्या हुशारीवर कर्तुत्वा वर आज तो इथ पर्यंत पोहचला होता. त्याचे काम चांगले होते त्यामुळे मार्केट मध्ये त्याच नाव