नक्षत्रांचे देणे - ३१

  • 6.8k
  • 4k

‘क्षितिजला काहीच कळू न देता घरी मेघाताई आणि आज्जोने सगळी तयारी करून ठेवली होती. वाढदिवसासाठी हॉल वगैरे बुक झाला होता. संध्याकाळी सगळ्यांना पार्टीसाठी बोलावलं गेलं होतं. क्षितीज घरी आला तेव्हा उशिरा आल्याबद्दल कोणीही काहीही बोलले नाही. घरी सगळ्यांनी दरवर्षीप्रमाणे साधंसं विश केलं. मेघाताईनी ओवाळणी केली आणि त्याच्या आवडीचे पदार्थ केले. त्याला विशेष काही आहे अशी जाणीव करून दिली नाही.’ ***** भूमी देखील रूमवर आली होती. आल्या-आल्या निधीने तिला विश केल. आश्रमातल्या गप्पा मारता दोघीही बसल्या होत्या. तेव्हा तिच्यासाठी एक निनावी पार्सल आलं होतं. ते निधीने तिला दाखवलं. गिफ्ट असावं म्हणून तिने ते उघडलं आतमध्ये एक लेटर होतं. ‘तुमच्या केसच्या संदर्भात