वेगळा - भाग ३

  • 5.4k
  • 2.7k

भाग ३ दुसर्या दिवशी शाळा सुटल्यावर ठरल्याप्रमाणे बाबू अशोकला भेटला ,घरी जाताना अशोक ने बाबुला विचारल , “आज संध्याकाळी तू भेटशील मला ?” “ भेटेन कि , काही काम होत का “ बाबूच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होत. “हो , जरा एका ठिकाणी येशील माझ्या सोबत ,माझे घरचे मला एकट्याला पाठवायचे नाहीत , म्हणून तुला विचारतोय “ “ बर , पण नक्की जायचय कुठे , कारण मला देखील घरी सांगाव लागेल आईला “ बाबू म्हणाला. “अस आहे का , आईला सांग दत्त मंदिरात जातोय म्हणून, ठीक आहे , संध्याकाळी भेटू मग “ अस म्हणून अशोक लगबगीने त्याच्या घराकडे निघून गेला. संध्याकाळी बाबू