बावरा मन - 6 - मागणी

  • 9.8k
  • 5.5k

सरंजामे कुटुंबाबरोबर बाकी गँग देखील घरी गेली... उद्या सर्व पूजेला येणार होते.... धरा सिया सोबत वृंदावनला जातं होती... रिसेप्शन नंतर ती राज पुरोहितांसोबत परतणार होती... गाडीत सिया अजूनही रडत होती... अंकित तिला मिठीत घेतो.. काही वेळात ती शांत होते... अंकित तिला स्वतः पासून दूर करतो... आणि तिचे डोळे पुसतो... " आज रडली ते शेवटच... आज नंतर मला तुझ्या डोळ्यांत पाणी नकोय... तुला रडताना पाहिलं कि मला त्रास होतो... आणि तु का रडते आहेस आता तर मी रडायला हवं... " अंकितच बोलण ऐकून सिया हसायला लागते.... " थँक गॉड हसली... मला वाटलं आपल्या घरी न जाता तुझ्या घरी जावं लागतं कि