दिवाना दिल खो गया (भाग १५) (पर्व १ समाप्त)

  • 6.3k
  • 2.5k

(हे सर्व ऐकून खरे तर मुग्धाला काय बोलावे तेच कळत नव्हते. पण तिच्या अश्रूंचा बांध तुटला आणि ती अम्माला मिठी मारून रडू लागली. अम्माने तिला शांत केले आणि ती मुग्धाच्या आई वडिलांना म्हणाली, “तुमची मुलगी फार गुणी आणि संस्कारी आहे. मी शोधून पण इतकी चांगली बायको सिलूसाठी शोधू शकले नसते. आमच्याकडून ह्या नात्याला होकार आहे. मी आशा करेन की, तुम्ही या दोघांच्या प्रेमाला समजून घेऊन योग्य तो निर्णय घ्याल. मी सकारात्मक उत्तराची वाट पाहीन. धन्यवाद”, असे बोलून अम्मा, सिलू आणि आप्पांना घेऊन तिथून निघाली. आता पुढे...) सिलूची फॅमिली निघून गेल्यावर मुग्धा मान खाली घालून खुर्चीवर बसली. तिला वाटले की, आई