चौपाडी - एक भूक! - ०१

  • 10k
  • 5.3k

परिचय :"चौपाडी - एक भूक!" ही माझी नवीन कथा. सदर कथा ही "लघुकथा संग्रह" या स्पर्धेकरिता लिहिण्यात येणार आहे. थोडक्यात कथेचा विषय हा एका अशा सामाजिक समस्येला मांडतो; ज्याविषयी कुठेच वाच्यता केली जात नाही! लोकांच्या स्थलांतरा सोबतंच अनिष्ट रूढी-परंपरा यांचे देखील स्थलांतर होऊन अमानुष कृत्य घडण्यास कसा वाव मिळतो; हे या कथेतून मांडण्याचा प्रयत्न असेल.सदर कथेला भरभरून प्रतिसाद मिळावा हीच एक इच्छा! कथेत काही शब्द नेपाळी भाषेत लिहिण्यात आले आहेत. ज्याची पूर्वकल्पना देणे येथे गरजेचे ठरते. ते शब्द खालीलप्रमाणे -आमा - आईहजुरआमा - आजीबुबा - वडील/बाबासदर कथेतील पात्रांची नावे नेपाळी आहेत. कथा लिहिताना पुरेसे संशोधन करणे गरजेचे होतेच आणि ते