स्पर्श पावसाचा ?️ - 12

  • 6.3k
  • 2.8k

आपण जसा विचार करतो तसे आपल्या life मध्ये झाले असते तर किती मस्त झाले असते ना पण तसे कधीच होत नाही जे पण कधी विचार केला नाही असे गोष्टी घडतात तिचा बॉय फ्रेंड हा एकच माज्या डोक्या मध्ये आवाज घुमात होता टेरेस वरून खाली येताच मी वॉशरूम मध्ये गेलो कारण तिथे ती एकच जागा होती जिथे कोण मला रडताना पाहणार न्हवते जिते मी एकटा रडवून माझे मन मोकळे करू शकणार होतो माझे मन खूप उदास झाले होते. जिला आपण लहान पण पासून प्रेम केले ती दुसऱ्या कुणावर तर प्रेम करते आपण किती प्रेम करत होतो ते पण नाही सांगू शकलो