बावरा मन - 4

  • 11.7k
  • 6.5k

आज संगीत होते... नाश्ता करून सगळे तयारीला लागणार होते... सगळे आले पण रिद्धी आणि अभिमन्यु अजून आले नव्हते.... काही वेळात रिद्धी येउन सिया शेजारी बसते... " काय ग किती उशीर..." सिया "अग ते विकी आणि सायली येताय ना तर त्यांच्याशी बोलत होते काही वस्तू आणायला सांगायच होत... " रिद्धी " बर मला खुप भूक लागली आहे..." अपेक्षा सगळे ब्रेकफास्ट करत संगीतवर चर्चा करत असतात... रिद्धीची खात असताना नजर समोर जाते तर वंशला बघून तिच्या हातातला घास तसाच राहतो.. ती एकटक त्याला पाहत होती... अभिमन्यू मोबाईलमध्ये बघत येत असल्यामुळे त्याला काही समजलं नाही... त्यांच्याजवळ आल्यावर त्याने सगळ्यांना पाहिलं... रिद्धिच्या बघण्याने तो