कथा समुद्राची

  • 10.6k
  • 3.1k

समुद्र आणि हवा यांच्यातील संवादाची ही कथा आहे. एके दिवशी समुद्रकिनारी एक मूल खूप जोरात रडत होतं. आणि म्हणत होता की हा समुद्र चोर आहे! त्याने माझी चप्पल चोरली! माझी चप्पल समुद्राने घेतली! थोडं जवळच एक म्हातारी बाई रडत रडत होती. आणि म्हणत होते की या समुद्राने माझ्या मुला ला गिळून टाकलं आहे! या मारेकऱ्याने माझी आधाराची काठी पाण्यात नेली! इथे एका मच्छिमाराने गळा काढला आणि म्हणाला हा समुद्र किती क्रूर आहे, माझ्याकडे एकच जहाज आहे! तोही त्याच्या वेगवान पाण्याच्या लाटांनी वाहून गेला.आता माझ्या आयुष्यात मी पुढे माझा प्रपंच कसा चालवू. हे सर्व कहाणी ऐकून हवेला ही खूप वाईट वाटले