रक्त पिशाच्छ - भाग 1

  • 20k
  • 1
  • 9.8k

टे.......... सन 1900राहाझगड ..(काल्पनिक,घटना..आणि.. नाव) राहाझगड एक तीनशे -साडेतीनशे लोकवस्ती असलेला गाव आहे. गावातील लोकांची घर मातीपासुन बनलेली आहेत. गावात बाहेरुन येणा-यांसाठी आणि गावातुन बाहेर जाणा-यां करीता एकमेव साधन मातीपासुन बनलेला रस्ता आहे . जो की पावसाळ्यात पुर्णपणे चिखलात रुपांतरीत होतो. मग गावात येणा-यांसाठी आणि गावातून बाहेर जाण्यासाठी एकच रस्ता असतो, तो म्हंणजे नदीवाटे होडीतुन जाण्याचा.राहाझगड गावात आणणारा हा मातीचा रस्ता सरळ मार्गी आहे.आणी त्या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजुला राहाझगडच्या रहिवाशांची मातीपासुन बनलेली घर आहेत. हा सरळमार्गी जाणारा रस्ता गावातल्या घरांना मागे सोडत थेट पुढे निघून जातो, आणि पुढे निघुन जाणारा हा