सांग ना रे मना (भाग 27)

  • 5.4k
  • 2.8k

ती प्रेम करते म्हणून तुझे मूड स्विंगज तिने सांभाळायचे, तुला नेहमी समजून घ्यायचे. आणि तू फक्त तिला गृहीत धर. निनाद नॉनस्टॉप बोलत होता. मित्या नको लिहू तू काही नको ते नवीन नोवेल पूर्ण करू तू असाच रहा एकटा तुझ्या दुःखा सोबत आम्ही कोण रे तुझे ? प्लिज निनाद ट्राय टू अनडर स्टॅन्ड मि. संयु कुठे आहे सांग आय बेग यु. मितेश चे डोळे भरून आलेले. सुजय ने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. निनाद त्याच्या जवळ आला मित्या एकदाच शेवटच रडून घे मात्र पुन्हा कधी या डोळयात पाणी नाही आले पाहिजे. खूप मोठा रायटर बनायचे आहे तुला. आरुच स्वप्न पूर्ण करायचे आहे