सांग ना रे मना (भाग 22)

  • 5.4k
  • 2.6k

निनाद चा चेहराच खुलून गेला होता त्यामुळे काही तरी स्पेशल झाले आहे हे मितेश ने ओळखले होते. संध्याकाळी संयु तयारी ला लागली मितेश ला भेटण्याची ओढ ही होतीच. बरेच कपडे तिने ट्राय केले मग शेवटी एक मरून कलरचा वन पीस तिने घातला. थोडा मेकअप केला. केस क्लिप लावून मोकळे सोडले. मॅचिंग कानातले आणि एक ब्रेसलेट वॉच हातात घातले. डार्क मरून कलरची लिपस्टिक लावली. खूप सुंदर दिसत होती ती. आवरून ती पल्लू कडे आली आणि तिला बघून ती ही आश्चर्यचकित झाली. पल्लू ही मस्त तयार झाली होती. लॉंग गाऊन टॉप तिने घातला होता छान दिसत होती. काय मग पल्लू डार्लिंग कोणा