स्वप्नांचे इशारे - 8

  • 8.3k
  • 3.8k

प्रिया सरांच्या आवाजाने जाता जाता परत मागे वळून बघते.ती बघताच सरांचीही धक धक वाढते .पण कसे बसे सावरून ते बोलायला सुरुवात करतात.प्रिया ही कानात तेल टाकून ऐकत असते. मला वाटलं नव्हत प्रिया की माझी आणि तुझी मैत्री इतकी पक्की होईल.जातो तर आहे इथून पण तुझी खूप आठवण येणार. अ.....काही सांगणार असतात तेवढयात कार्तिक येतो , मे आय कम इन सर? दोघं ही थोडे सावरतात.येस कार्तिक येना .प्रिया तिथून निघून जाते त्यांचं बोलायचं परत राहून जात. प्रिया ला सर आवडायला तर लागतात पण तिला ते सरांना सांगायचं नसत ,कारण तिला माहित असत की त्या साठी तिचे आई बाबा कधी तयार होणार