भावाचा धोंडा

  • 6.9k
  • 2.6k

भावाचा धोंडादिपक भाऊबिजेसाठी बहिणीकडे कोकणात आलाहोता. सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीच्या पायथ्याशीअसलेल्या एका सुंदर खेडेगावात त्याच्या बहिणीचे सासरहोते. सभोवताली सह्याद्रीच्या डोंगररांगा----मध्ये खोलगटजागेत वसलेल गाव---मोकळे वातावरण व सतत वाहणाराहलका वारा.इथली हवा स्वच्छ व प्रसन्न होती.गावात पाऊलटाकताच दिपकच्या अंगात उत्साह संचारला--मन प्रसन्नझाले.परिसर हिरवागार होता.डोंगर उतारावर नाचणी,कूळीथया पिकांची शेती दिसत होती.विविधरंगी मनमोहक रानफुलेवाटेत लक्ष वेधून घेत होती.शहर व गावातला फरकदिपकच्या चटकन लक्षात आला.दिवाळी असल्याने गावातउत्साह होता.प्रत्येकाच्या अंगणात सुंदर रांगोळी घातलीहोती.आकाशकंदिल टांगलेले दिसत होते.गुरांचे गोठे सजवलेलेहोते.हे वातावरण बघून खूष झालेला दिपक गुणगुणतचआपल्या बहिणीच्या घरी पोहचला."ताई,आपल्याला तूझं गांव भारी आवडल बुवा.""मग काय विचार आहे?इथलीच एखादी मुलगी तुझ्यासाठीबघुया,मग वारंवार इथे यायला मिळेल. " भावोजींनी त्याचीमस्करी केली.दिपक खळखळून हसत