स्वप्नांचे इशारे - 7

  • 7.1k
  • 3.4k

प्रियाच लक्ष तिकडेच असत.तितक्यात सर येतात ,सरांना बघून प्रिया ला खूप आनंद होतो.तिला तिच्या स्वप्नातल्या राजकुमार ने घातलेला सूट ही आठवतो,सेम सूट सरांन घातलेला बघून ती बुचकळ्यात पडते.हॅप्पी बर्थडे प्रिया आणि सकाळ साठी सॉरी पण सर बोलतात. आणि ती एकदम भानावेर येते.नाही नाही सर उलट काल साठी मी सॉरी सांगते आणि थँक्यु तुम्ही आलात खूप बरं वाटलं.सांगून हळूच गालात हसते .सरांनी सकाळ साठी ही सॉरी सांगितलं ,सर किती चांगले आहेत ,मीच मूर्ख काहीही विचार करते , प्रिया मनातल्या मनात बोलली.सर ही प्रिया सगळ्यांसमोर सॉरी बोलली म्हणून कालचं सगळ विसरायचं ठरवतात. दोघांची चांगली मैत्री जमते.वाढदिवस मस्त साजरा होतो .सगळे घरी जातात