सांग ना रे मना (भाग 21)

  • 5.4k
  • 2.7k

मितेश ला नोटिफिकेशन गेले. त्याने मग बघितले एकटाच हसत राहिला वेडी आहे ही संयु मनातच बोलला. त्याच्या च त्या पोस्ट वर त्याने कमेंट केली. वा सुंदर अशी. मग संयु ने ही रिप्लाय दिला.. सर तुमचीच तर आहे कविता. त्याने फक्त स्माईली टाकली. संयु चा त्याला मेसेज आला, हॅलो मी इथे एफ बी वर तुम्हाला सर च म्हणेन. तसे त्याने ओके असा रिप्लाय दिला.मग थोडा वेळ बोलून दोघे ऑनलाइन गेले. निनाद ने सुजय ला कॉल करून सांगितले की मितेश ने संयु ला होकार दिला तसा सुजय ही खुश झाला. सकाळीच मितेश ने संयु ला सांगितले की आज आपण डिनर ला जात