सांग ना रे मना (भाग 20)

  • 5.6k
  • 2.7k

त्याची नशा तिच्या सर्वांगाला व्यापून राहिली होती. मितेश म्हणत तिने त्याला घट्ट मिठी मारली.थोडा वेळ तिला आपल्या बाहुत त्याने जखडून ठेवले . संयु आय लव यु म्हणत तिच्या कपाळावर किस केले. संयु त्याच्या पासून बाजूला झाली आता तिला तिचीच लाज वाटत होती. ती मितेश ला नजर देऊ शकत नवहती. अरे इतके का लाजतेस. मी परका आहे का कोणी संयु? नाही मितेश असच म्हणत ती गोड हसली. मग थोडा वेळ ते गार्डन मध्ये फिरत राहिले. संयु ला घरी सोडून मितेश ही ऑफिस ला आला. तो शीळ घालतच आला त्याला असा बघून निनाद खूप खुश झाला. मित्या मी स्वप्नात तर नाही ना?