सांग ना रे मना (भाग 17)

  • 5.7k
  • 2.8k

आता त्याला या सगळ्या आठवणी त्रास देत होत्या.सिगरेटस वर सिगरेट तो ओढत होता आरु च्या आठवणीने खूप बैचेन झाला होता. आरु ये ना ग माझ्या जवळ मी खूप एकटा पडलो आहे. प्लिज आरु डोळे उघड एकदा माझी अवस्था बघायला तरी ये. तुझ्या शिवाय कसा जगतोय हे माझं मलाच माहीत. आरु अस तो मोठ्याने ओरडला. तसा त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात त्याला जाणवला. मितेश शान्त हो नको इतका स्ट्रेस घेऊस . त्याने वळून पाहिले तर निनाद होता. तसा मितेश त्याला मिठी मारून अजूनच रडू लागला. निनाद ने त्याला रडू दिले मग शान्त झाल्यावर त्याला घेऊन तिथून निघाला. त्याची कार त्याने तिकडे