चुकीचे पाऊल! - ०५

  • 9.5k
  • 5.5k

आता पर्यंत आपण बघीतले.शामल आणि माझ्यात कळत नकळत शेवटी सर्व काही घडले!आता पुढे..!घडलेल्या प्रकारातून माझं मन काही केल्या बाहेर पडायला तयारंच नव्हते. राहून राहून मला शामलचा तो स्पर्श आठवत होता आणि मी स्वतःमध्ये हरवत चालले होते!दारावरची घंटा वाजली आणि मी विचारातून बाहेर येत भानावर आले. आई-बाबा आले असावेत या विचाराने उड्या मारत मी दाराच्या दिशेने धाव घेतली. दार उघडले तर समोर शामल उभा होता. त्याला बघून मी खुप खुश झाले. पण, मला बघताक्षणी त्याच्या चेहऱ्यावर रागाचे भाव उमटले. काही कळण्या आतंच तो मला धक्का देत आत शिरला. त्याच्या अशा वागण्याने मी दुखावले. तो असा का वागला हे जाब विचारण्यासाठी मी