स्वप्नांचे इशारे - 5

  • 7.5k
  • 3.5k

ती ते स्वप्न विसरायचं ठरवते. त्यात तिचा काही गैरसमज ही असू शकतो असा विचार करून. पण सरांचा चेहरा, त्यांची मदत, त्यांचं हसन , त्यांचं बघण सगळच जणू मनात ठसून जात. त्यांचा विचार करता करता तिला झोप लागते.सकाळी जाग येते ती आईच्या आवाजाने ,प्रिया....प्रिया उठ लवकर, ऑफिस ला जायचं नाही का ?..तशी ती पटकन उठते आणि तयारी ला लागते. तयारी करते, तिची आई नस्त्याची प्लेट लावते.प्रिया नस्त्याला बसते. नाष्टा करतच असते तेवढ्यात पुढे सरांची कार येऊन थांबते .तशीच अर्धा नाष्टा सोडून ,जायला निघते ....तेवढयात आई सांगते अग पूर्ण नाष्टा तर कर..नको म्हणून घाईत निघते.ती कार बघून तिच्या डोळ्यां समोर परत ते