संघर्ष - 4

  • 7.8k
  • 3.5k

अमन घरी येताच त्याला मोठं मोठ्याने ओरडण्याचा भांडणाचा आवाज कानावर पडला तो तसाच धावत घरा मध्ये शिरला पाहतो तर त्याच्या आईचे आणि सदा चे जोरदार भांडण चालू होता आज्जी कडेला बसून रडत होती.अमन ला पण काय करावे समजत न्हवते तो फॉर्म तसाच त्याच्या हातामध्ये होता खूपच जोरात भांडण चालू होतेसदाने रागाला येऊन उमा ला मारायला एक काठी उचलली आणि तिच्या अंगावर धावला अमन ला पण काही कळे नाही आणि त्यांनी तो हातामधला फॉर्म सोडून सदा ला अडवायला मध्ये गेला सदाने अमन ल ढकलून बाजूला केले आणि जोरात काठी उमाच्या डोक्यात घातली काठी तिच्या डोक्यात लागतच उमा जोरात जमिनीवर कोसळली आणि