स्वप्नांचे इशारे - 4

  • 7.4k
  • 3.7k

सरांनी दोघींना गाडीत बसायला सांगितले. पण प्रिया तर तिच्याच शॉक मधे असते तितक्यात केतकी तिला हलवते तशीच प्रिया भानावर येते. काय झालं प्रिया कुठे हरवली आहे ,सर प्रश्न करतात? नाही नाही सर कुठे नाही प्रिया गडबडीने बोलते.चला मग लवकर बसा गाडीत आधीच उशीर झाला आहे सर सांगतात .प्रिया प्रश्नार्थक केतकी कडे बघते.केतकी रागात डोळे मोठे करते .प्रिया समजते की सर घरी सोडता आहे ....आता केतकी ला ही काही विचारायचं काम नाही ,नाही तर चांगलीच ओरडणार की लक्ष कुठे होत आणि तिला सांगावं लागेल आता चूप रहीलेलच बर. पण ही गाडी .. तीच कशी काय प्रिया परत विचारात पडते ...केतकी सरांना