सांग ना रे मना (भाग 14)

  • 5.7k
  • 3k

सर तुमहि ठीक आहात ना? तिने न राहुन विचारले. हु आय एम ओके. संयु टेकडी वर येणार आता ख़ुप छान वातावरण असते तिथे मितेश म्हणाला. सर तुम्हाला बरे वाटनार असेल तर नक्की जावू . मग मितेश तिला घेवून टेकडी वर आला. बरेच लोक वॉकिंग ला तिथे आले होते. काही कपल्स जागो जागी बसले होते. एक रिकामी जागा बघून मितेश तिथे बसला. आजुबाजूला कोणी नव्हते. संयू ही त्याच्या बाजूला बसली. टेकडी वरुन दुरवर पूर्ण पुणे दर्शन होत होते. संध्याकाळची गडद केशरी सावली आख्या पुण्याला आपल्या कवेत घेत होती. सूर्याचा केशरी गोळा हळूहळू ढगा आड लपत चालला होता. पक्षी आप आपल्या घरटया