आणि मी नायिका बनले...

  • 4k
  • 1.4k

थोड गोष्टीबद्दल... नायिकेचे खडतर आयुष्य त्यात भर घालायला खलनायक आणि या जाचातून वाचवायला आलेला नायक.मग खलनायक आणि नायक मध्ये युद्ध आणि नयिका व नायक यांचा सुखी संसार....... किती तरी गोष्टी याच कथानकावर आधारित असतात ना......यावर च आधारित गोष्ट श्री.रॉय यांनी लिहली होती.ज्यात एक श्रीमंत उद्योगपती असतो.त्याला दोन मुली असतात.पहिली इव्हा आणि दुसरी इलॉन्वी. इव्हा अगदी सालस व भोळी त्यामुळे सर्वांच्या लाडकीची तर इलॉन्वी उदोगपतीची अनैतिक संबंधातून जन्माला आलेली जी अतिशय रागीट,इव्हा ची ईर्ष्या करणारी आणि अतिशय वाया गेलेली.थोडक्यात गोष्टीची खलनायिका