सांग ना रे मना (भाग 10)

  • 6.3k
  • 3.1k

मितेश तिथून घरी आला. जेवण करून तो रेस्ट घेत होता. अचानक त्याला संयु ची आठवण झाली तसे त्याने एफ बी ओपन केले. रोजच्या सारखा तिचा गुड मॉर्निंग चा मेसेज आला होता.त्याने ही तिला गुड आफ्टरनून चा मेसेज सेंड केला.तो संयु चे पोस्ट बघत राहिला. तिचे खूप छान छान फोटो तिने अपलोड केले होते. संयु खरच निरागस आणि सुंदर होती दिसायला. त्याच्या मनात आले की ही आपले पोस्ट शेयर करत असते नक्की आपल्या प्रेमात पडली असणार. आज पर्यंत कित्त्येक मुली नी त्याला प्रपोज केले मागे लागल्या पण हा भाव देत नाही म्हंटल्यावर त्या मुलींनी त्याचा नाद सोडून दिला होता पण संयु