सांग ना रे मना (भाग 8)

  • 5.9k
  • 3.2k

निनाद सुजय आणि मितेश पार्टीला आले होते. एक छोटी मितेशची मुलाखत ही ठेवली होती. त्याच्या फैनस ना या कार्यक्रमाचे पासेस ही दिले होते. ऑफ़कोर्स सयुंक्ता आणि पल्लवी ही या कार्यक्रमाला जाणार होत्या. मितेश ला समोरा समोर तिला बघायचे होते. एका मोठ्या फाइव स्टार हॉटेल मध्ये ही पार्टी होती. हॉटेल च्या सेमिनार हॉल मध्ये मितेश ची मुलाखत होती. हॉल छान सजवला होता. मितेश च्या हारजीत नॉवेल चे कव्हर पेज चे मोठे पोस्टर लावले होते. एका बाजूला मितेश चा स्पेक्टेकल घातलेला मस्त फोटो होता. त्याच्या हातात हारजीत ची एक कॉपी होती. संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रम सुरु होणार होता. मितेश ने लाईट पर्पल कलर