सांग ना रे मना (भाग 7)

  • 6.2k
  • 3.2k

मी माझ्या परीने खूप प्रयत्न करत आहे. पण रिझल्ट शुन्य. मग निनाद आणि मितेश सुजय च्या केबिनमध्ये आले. पियून ने त्याच्या साठी कॉफी आणली. मितेश यु विल मूव्ह ऑन. आता वाट पाहण्यात अर्थ नाही. नो सुजय आय कांन्ट मी आरु शिवाय नाही जगू शकणार. मितेश अस काही नसतं. तू ही एक माणूस आहेस तुलाही मन भावना सगळं आहे. दुसरी एखादी मुलगी तुज्या आयुष्यात आली तर तू आरु ला विसरून ही जाशील आणि तेच योग्य आहे. माणसाला प्रेम जिव्हाळा हवा असतो. प्रेम ही प्रत्येकाची नैसर्गिक गरज आहे. कोणीतरी आपलं असणं ,आपल्यावर प्रेम करणार हे ही महत्वाचे आहे. मला गरज नाही सुजय