सांग ना रे मना (भाग 4)

  • 6.9k
  • 3.6k

अरे नुसते रिक्वेस्ट घायला काय हरकत आहे. अशा वागण्याने लोक तुला रूड खडूस समजतील तुझी इमेज काय राहील मग. हा बेस्ट सेलर रायटर आहे पण याला साधी माणुसकीही नाही बोलतील. जितके जास्त लोक तुझे फॅन असतील ना तितका तू फेमस होशील. अँटीट्यूड मध्ये तर सगळेच राहतात रे पण मनात जो राहतो तो खरा! वा निनाद माझ्या सोबत राहून तू ही लिहायला वैगरे लागलास का? नो वे देयर इज ओन्ली वन बेस्ट रायटर मितेश ! घे तिची रिक्वेस्ट नावाला पाहिजे तर बोलू नकोस सिम्पल. ओके भाई जा आता . निनाद हसतच आपल्या केबिन कडे गेला. मग मितेश ने संयु ची रिक्वेस्ट