सांग ना रे मना (भाग 2)

  • 7.3k
  • 4.5k

माझ सुख माझा आनंद आरोही पासून सुरु होत आणि तिच्या पर्यंत येऊन थांबत. तू ऐकनार नाहीस हट्टी आहेस ख़ुप. जावू दे मी काही ही बोलनार नाही ओके. निनाद सॉरी बट ट्राय टू अंडरस्टैंड मि प्लीज. हम्म म्हणत निनाद ने मितेश ला मीठी मारली. मित्या त्या नवीन स्टोरी चे काय झाले लिहायला सुरु केलेस की नाहीस? नाही अजुन जरा कंसेप्ट डोक्यात येऊ दे मग सुरवात करतो. निनाद ला कॉल आला हैलो हा बोलतोय . किती हवी आहेत अजुन ? ओके बस्स एक वीक लागले . मित्या गुड़ न्यूज़ अरे आपली हारजीत नॉवेल चे अजुन शंभर कॉपीज हव्या आहेत. ख़ुप डिमांड आहे