सांग ना रे मना (भाग 1)

  • 11.7k
  • 6.9k

ना समझ सके हम जिंदगी के ये फैसले। तुम तक पहुँचने के लिये और कितने तय करने है फासले? मितेश ने ही पोस्ट टाकली एफ बी वर आणि बाकीच्या गोष्टी चेक करत राहिला. त्याच्या पोस्ट ला भरपूर लाईकस आणि कमेंट्स यायच्या. ख़ुप भावस्पर्शी लिहायचा तो. पटापटा त्याच्या पोस्ट वर लाइक्स आणि कमेंट्स येऊ लागले. वॉव कीती मस्त लिहिले आहे पण सैड आहे या कमेंट ने मितेश चे लक्ष वेधुन घेतले. त्याने पाहिले कोणी संयुक्ता म्हणून मुलीने ती कमेंट केली होती. उत्सुकते पोटी त्याने तिचे प्रोफाइल पाहिले. एम ए झालेली संयुक्ता एका ठिकाणी जॉब करत होती. त्याने तिचा फ़ोटो पाहिला. सिल्की