स्पर्श पावसाचा ?️ - 10

  • 7k
  • 2.9k

तेजी तर आत निघून गेली पण मी तसाच पाहत बाहेर उभा होतो. किती time झाला मला काय कळलेच नाही एक हात माजा खांद्यावर पडला मी एकदम दचकलो तो बंट्या होता " चहा थंड झाला आहे पी " असे बोलून तोही तिकडे निघून गेला मी विचारा मध्ये पडलो खरंच ते movie मध्ये दाखवतात तसे real life मध्ये पण होते का ? आपल्या आवडत्या व्यक्तीला पाहिले की time slow झाल्या सारखे होते.त्या व्यक्ती सोबत बोलणे ना का होईना पण ती समोर आहे याचाच खूप समाधान असते. मस्त गाणे वगैरे लाऊन हळदीचा कार्यक्रम चालू झाला होता आम्ही पण लवकर अवरून आलो होतो.तिने पिवळ्या रंगाचा