हँग ओव्हर - (भाग 7)

  • 8.3k
  • 4.8k

आई बाबा बाहेर या जरा बोलायचे आहे मोहित ने त्यांना आवाज दिला. त्याचा आवाज ऐकून अजिंक्य पन आला. काय झाले मोहित बाबा नी विचारले. मोहित ने हॉटेल मध्ये जे घडले ते सांगितले. बाबा म्हणाले हे नक्की विरोधकांचे काम आहे तुला बदनाम करण्याचा कट आहे हा.तू निवडुन येऊ नयेस म्हणून सगळं मुद्दाम घडवून आणले हे. पण हे खोटे आहे हे कसे सिद्ध होणार ? आई ने विचारले. आई आता त्या घटने विरुद्ध लवकरात लवकर पुरावे शोधावे लागतील. मोहित अजय ला कल्पना दिली काय याची ?हो बाबा सांगितले. बर काळजी नको करू जे सत्य आहे ते जगा समोर येईलच. पण त्या सोनल